¡Sorpréndeme!

Dr Babasaheb Ambedkar | Sagar Deshmukh - "मालिकेविषयी समजल्यावर झोपच उडाली होती"! | Star Pravah

2019-06-05 1 Dailymotion

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेत बघायला मिळणारा कलाकार म्हणजे अभिनेता सागर देशमुख. ही भूमिका त्याच्याकडे आल्यानंतर त्याच्या काय भावना होत्या, त्या त्याने स्वतः शेअर केल्या आहेत.